बेळगाव महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यासाठी महापौर शोभा सोमनाचे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.त्यामुळे बुधवार दि. २९ रोजी महापालिकेची सभा होणार हे निश्चित झाले आहे . या सभेमध्येही विविध विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. फाईल गायब प्रकरण, खाऊ कट्टा, यासह इतर विषयावर खडाजंगी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच हि सर्वसाधारण सभा होणार असल्याने ह्या सभेतील पडसाद अधिवेशनात देखील उमटण्याची शक्यता आहे.
Trending
- भारत – बांगलादेश महिला संघात टी-20 मालिका
- खवळलेल्या हत्तीच्या हल्ल्यात तिघे ठार
- सरस्वतीनगर-इतर भागात सेवाभावी महिलांकडून टँकरद्वारे पाणी वितरण
- हिंडलगा येथे महाप्रसाद घेणाऱ्या भाविकांमध्ये मतदान जागृती
- दोन सीआरपीएफ जवान मणिपूरमध्ये हुतात्मा
- राशिभविष्य
- अमेरिकेकडून तीन भारतीय कंपन्यांवर बंदी
- वारसा हक्क कराच्या आडून काँग्रेसकडून लांगुलचालन ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरातून जोरदार टीका