मेषः मनातील इच्छा पूर्ण होईल, कौटुंबिक वातावरण समाधानी असेल
वृषभः आर्थिक उत्पन्न वाढले तरी मनःशांती ढळेल याकडे लक्ष द्या
मिथुनः अपेक्षा पूर्ण होण्यात अडचणी येऊ शकतात.
कर्कः एखाद्या लिखाणासंबंधी विचार असेल तर सुरूवात करा.
सिंहः विचारांमध्ये चंचलता येईल, निर्णय घेताना पूर्ण विचारांती घ्या
कन्याः कोणत्याही कामाची सुरूवात सकारात्मक विचाराने करा
तुळः हाती घेतलेल्या कामात यश, आत्मविश्वास व उत्साह वाढेल
वृश्चिकः हाती घेतलेले काम पूर्ण केल्याने आत्मिक समाधान लाभेल
धनुः चिडचिड न करता शांत राहण्याचा प्रयत्न करा.
मकरः अतिविचारांमुळे आरोग्य बिघडेल. जास्त विचार नको.
कुंभः घरात काहीतरी धार्मिक पूजेचे नियोजन कराल
मीनः व्यापार वृद्धीसाठी मित्रंाचे सहकार्य लाभेल.