मेष: मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून घ्या, वेळ वाया घालवू नका
वृषभ: वरिष्ठ आपल्यावर खुश असतील, मानसन्मान प्राप्त होईल
मिथुन: कामानिमित्त अचानक लांबचे प्रवास करावे लागतील
कर्क: शारीरिक पीडा कमी होईल मानसिक सौख्य लाभेल
सिंह: आनंदी दिवस असेल, आनंद वार्ता ऐकायला मिळेल
कन्या: मनातील इच्छा पूर्ण होईल एखादं भयगंड दूर होईल
तुळ: आर्थिक बाजू भक्कम होईल नवीन संधी प्राप्त होतील
वृश्चिक: व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संधी प्राप्त होतील
धनु: आपल्या काम व कला कौशल्यामुळे प्रसिद्ध प्राप्त होईल
मकर : नवीन गुरु व नवीन दिशा प्राप्त होईल, कार्यात यश
कुंभ: मनातील एखादे भ्रम दूर होईल, नवीन वाटा सापडतील
मीन: सकारात्मक विचार करा कामात अनुकूलता प्राप्त होईल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल