मेष: क्षणिक सुख व तात्पुरत्या गरजांसाठी इतरांची मदत टाळा
वृषभ: राहत्या जागेसंबंधित वास्तु संबंधित प्रश्न उपस्थित राहतील
मिथुन: एखादी गोष्ट ऐकून त्याचा आपल्या मनावर परिणाम होईल
कर्क: ज्याची मदत कराल तीच व्यक्ती आपल्यावर आघात करेल
सिंह: काही कारणांमुळे अचानक कामाच्या नियोजनात बदल होईल
कन्या: इतरांच्या वाद विवादात पडू नका, मध्यस्थी करणे टाळा
तुळ: विद्यार्थी वर्गांना वैद्यकीय अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर होतील, मार्ग मिळेल
वृश्चिक: आर्थिक अडचण उद्भवू शकते, मित्रांचे सहकार्य घ्याल
धनु: निष्कारण वाद करू नका, मानसिक त्रास होईल
मकर: नकारात्मक विचाराच्या प्रभावाने कामात अपयश
कुंभ: आर्थिक व्यवहारातून जवळील व्यक्ती दुरावू शकते
मीन : आपल्या हटवादी स्वभावामुळे नुकसान होऊ शकते