मेषः दांपत्य जीवनात आज सुखी समाधानी वातावरण असेल
वृषभः आर्थिक गोष्टींचा आढावा घेऊन वस्तू विकत घ्या
मिथुनः काही महत्त्वाच्या निर्णयामुळे वाद विवाद होऊ शकतो, टाळा
कर्कः द्वेष आणि रागामुळे आपले काम बिघडू शकते
सिंहः एखाद्या परीक्षेत किंवा इंटरव्ह्यूला जाणार असल्यास यश
कन्याः जुन्या चुकीच्या संभाषणामुळे वादाचे प्रसंग, सावध राहा
तुळः आज उत्साही असाल वातावरणही छान असेल
वृश्चिकः कामात मंदपणा येईल आळस वाढेल आरोग्य साथ देणार नाही
धनुः वादविवाद संभावतो शब्द जपून वापरा
मकरः विषयाचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका
कुंभः जोडीदारावर विश्वास ठेवा निर्णय घेताना सल्ला घ्या.
मीनः व्यापारी वर्गाला आज व्यापारात थोडीशी मंदी जाणवू शकते