मेषः शक्यतो लांबचे प्रवास टाळा, अडचण येण्याची शक्यता
वृषभः मोठी खरेदी कराल. जोडीदाराला सप्रेम भेट द्याल
मिथुनः वडीलधऱयांशी विचार पटणार नाही पण नाराज होऊ नका
कर्कः बंधुभगिनींच्या भेटीमुळे आनंद, जुने मित्र भेटतील
सिंहःआपल्याला मान नाही, अशा ठिकाणी जाणे टाळा
कन्याः स्वसुखासाठी धन खर्च कराल, आवडीच्या ठिकाणी फिरायला जाल
तुळः एखाद्या स्पर्धापरीक्षेत भाग घेतला असेल तर तयारी करा. यश नक्की
वृश्चिकः कामात यश मिळण्यासाठी तडजोड करावी लागेल.
धनुः जोडीदाराबरोबरचे गैरसमज दूर होतील, वाद मिटतील
मकरः वडीलधाऱयांचे मत ऐका ते हितकारी ठरेल
कुंभः मोठा खर्च कराल, मोठे व्यवहार होतील. त्यातून धनलाभ संभवतो.
मीनः कामानिमित्त लांबचे प्रवास घडतील, चांगले अनुभव येतील