मेष: नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन तथा वेतन वाढीचे योग
वृषभ: सभेमध्ये वक्तृत्व करण्याची संधी. आपण सर्वांचे मन जिंकाल
मिथुन: जुन्या अनुभवाचा चांगलाच लाभ होईल तर्कबुद्धीचा वापर करा.
कर्क: संततीच्या शिक्षणासंबंधित व भविष्यासाठी मोठा निर्णय घ्याल
सिंह: भावंडाचे विवाह कार्य ठरेल, तयारीसाठी आपण उत्सुक असाल
कन्या: भोजनासाठी बाहेर जाणार असाल तर स्वच्छतेची काळजी घ्या
तुळ: निर्णयावर ठाम राहाल तरच फायदा, मनाची चंचलता त्रासदायक
वृश्चिक: घरातील एखाद्या घटनेमुळे मानसिक त्रास होऊ शकतो
धनु: घरातीलच कामामुळे दगदग, बाहेरील कामेसुद्धा करावी लागतील
मकर: बँक संबंधित कामे पूर्ण करण्याकडे कल असेल
कुंभ: आजचा पूर्ण दिवस धार्मिक कार्यासाठी खर्च होईल
मीन: आज चुकीच्या शब्दाचा वापर झाल्यामुळे गैरसमज, मोठे नुकसान.