मेष: आजचा दिवस आनंददायी असून खूप काही शिकायला मिळेल
वृषभ: एकापेक्षा जास्त कामे करणे टाळा आरोग्य हानी होऊ शकते
मिथुन: राजकारणी लोकांपासून दूर रहा मानसिक त्रास होऊ शकतो
कर्क: गुप्त शत्रुंच्या कटकारस्थानाने मानसिक त्रास, संयमी राहा
सिंह: आध्यात्मिक गोष्टीत रमाल दानधर्म यासाठी धन खर्च कराल
कन्या: कामाची जबाबदारी वाढेल मनाप्रमाणे आर्थिक उत्पन्नही वाढेल
तुळ: नवीन वास्तु, जमीन खरेदीचे योग जुळून येतील
वृश्चिक: नोकरीनिमित्त अचानक लांबचे प्रवास करावे लागतील.
धनु: प्रिय व्यक्तीची भेट होईल आनंदी व उत्साही असाल
मकर: नोकरीतील बदल आपल्याला फलदायी ठरू शकतो
कुंभ: सरकारी नियमाचे पालन करा. जबाबदारीने वागा
मीन: आरोग्य पाहून कामाची जबाबदारी स्वीकारा