मेष: निर्णय घेताना घाई गडबड नको. जोडीदाराच्या मताचा आदर करा
वृषभ: जुन्या गोष्टी सोडून द्या, नवीन गोष्टींचा आदर करा
मिथुन: बंधू-भगिनींशी मतभेद वाढतील वादाचे प्रसंग उद्भवतील
कर्क: नवीन काहीतरी शिकता येईल ज्ञानात भर पडेल
सिंह: व्यवसाय वृद्धीसाठी नवीन प्रयोग उपयोगी ठरतील
कन्या: आधी घेतलेल्या निर्णयाचा आज पश्चाताप होऊ शकतो
तुळ: जोडीदाराच्या आरोग्याची चिंता, धन व वेळ खर्च होईल
वृश्चिक: अनोळखी व्यक्तीवर ठेवलेला विश्वास व व्यवहार त्रासदायक
धनु: टीकेकडे लक्ष देऊ नका, आपली कामे प्रामाणिकपणे करा
मकर: आपले निर्णय आपणच घ्या इतरांवर अवलंबून राहू नका
कुंभ: मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा
मीन : अतिलोभामुळे व चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते