बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रचारासाठी कन्नड अभिनेते शिवराजकुमार बेळगावात दाखल होणार आहेत. सायंकाळी ४ वाजता सुळेभावी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनानंतर जनसंवाद व त्यानंतर ५ वाजता शिंदोळी तसेच ७ वाजता होन्नीहाळ येथे रोड शो करण्यात येणार आहे.