प्रतिनिधी/ बेळगाव : गोव्याहून बेळगावला आलेल्या आंध्र प्रदेशच्या एका बसमधील एका प्रवाशाची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे ताबडतोब 108 रुग्णवाहिका मागविण्यात आली आणि त्या प्रवाशाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली. बस आणि रुग्णवाहिका आल्यामुळे नागरिक संभ्रमात पडले आणि वाहतुकीची ही प्रचंड कोंडी झाली.
Trending
- स्वयंपाकाचा गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये…जीएसटी चुकवण्यासाठी रॅकेटकडून कारनामे
- बांबोळी येथे दोन सिलिंडरचा स्फोट
- देविदास कोनाडकर यांचा खूनच
- गोवा बोर्डाच्या दहावी परीक्षेचा आज निकाल
- सलग 12 तास लाठीकाठीने शंभूराजेंना अभिवादन…संभाजी ब्रिगेडचा उपक्रम : पैलवान संपत पाटील यांचे सादरीकरण
- सकाळी घामाच्या धारा तर रात्री पावसाचा शिडकावा
- शहर परिसरात पुन्हा वळीव बरसला
- जिल्ह्यात 111 गावांना टँकरने पाणीपुरवठा