प्रतिनिधी / बांदा
विहित मुदतीत विवरणपत्र दाखल करून सर्वाधिक वस्तू व सेवा कराचाभरणा करणारे येथील ज्येष्ठ व्यापारी भाऊ वळंजू यांना राज्य वस्तू व सेवा कर ओरोस यांच्यातर्फे आदर्श व्यापारी म्हणून नुकताच सन्मान करण्यात आला. सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब यांनी ग्रामपंचायत प्रशासनातर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
Previous Articleनदीचा प्रवाह ओलांडताना लष्कराचे दोन जवान गेले वाहून
Next Article शरद पवार हे सैतान, त्यांच्यावर नियतीनेच सूड उगवला
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg