नवी दिल्ली : वित्त सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे के-फीन टेक्नॉलॉजीज यांचा लवकरच आयपीओ सादर होणार आहे. या आयपीओंतर्गत कंपनी येत्या काळामध्ये 2 हजार 400 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. कंपनीने आयपीओकरिता आवश्यक ती कागदपत्रे बाजारातील नियामक सेबीकडे सादर केली होती. सदरच्या आयपीओकरिता सेबीने मंजुरी दिली आहे. यावषी 31 मार्च रोजी आयपीओकरिता सेबीकडे कंपनीने अर्ज दाखल केला होता.
Previous Articleसीआरझेड उल्लंघन प्रकरणी अनिल परबांना समन्स
Next Article पेण-भोगावती नदीच्या पुलाखाली जिलेटीन स्फोटके
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.