न्हावेली / वार्ताहर
वेत्ये येथील श्री देव कलेश्वर पूर्वी देवीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार १३ डिसेंबर रोजी होणार आहे. सकाळी विधिवत पूजा ओटी भरणे,नवस बोलणे, फेडणे दुपारी महाप्रसाद रात्री पालखी मिरवणूक व ११ वाजता लोटांगण कार्यक्रम त्यानंतर उशिरा जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ ,आरोस यांचा नाट्यप्रयोग होणार आहे या जत्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन देवस्थान कमिटीकडून करण्यात आले आहे.
Previous Articleघरच्या घरी बनवा खुशखुशीत आणि हेल्दी बिस्किट
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg