बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव शनिवार दि. 21 पर्यंत शहरातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे. आंबेडकर गार्डन रोडवर जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यामुळे शिवाजीनगर, सुभाषनगर, वीरभद्रनगर, अयोध्यानगर, आसद खान सोसायटी, अशोकनगर, जेल कॉलनी यासह परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे एलअॅण्डटी कंपनीकडून कळविण्यात आले आहे.
Previous Article‘पिंक ऑक्टोबर’
Next Article इचलकरंजीत ऑनलाईन जुगार सेंटरवर छापा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.