मेषः मित्रांसोबत वेळ व्यतित कराल. आनंद मिळेल.
वृषभः कामाचा ताण असला तरी सहकाऱयांच्या मदतीने हलकेफुलके वाटेल
मिथुनःकुटुंबासोबत आज धार्मिकस्थळी भेट. गणेशाराधना कराल
कर्कः आत्मचिंतनाने आज आपल्यातील अभावाची जाणीव होईल
सिंहः मित्रमैत्रिणींचा विवाह प्रस्थान देण्याचे काम आपल्यावर आहे.
कन्याः पूर्ण न झालेले काम हाती घ्या. आज नक्की यश मिळेल
तुळः आपल्या एखाद्या चुकीच्या सवयीमुळे काम बिघडण्याची शक्यता
वृश्चिकः फायनान्ससंबंधीचे काम करताना कागदपत्रे काळजीपूर्वक हाताळा
धनुः परीक्षेचा किंवा अन्य कोणताही निकाल आपल्या बाजूने लागेल
मकरः नवीन कामधंद्याची नवीन योजना साकाराल. इच्छा पूर्ती
कुंभः नवीन कामाची ऑफर येईल. जुने सोडताना विचारपूर्वक निर्णय घ्या
मीनः आरोग्याविषयी तक्रार जाणवेल. अंगावर काढू नका. उपचार करा
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल