मेषः वडीलधाऱयांशी काही बाबतीत मतभेदाची शक्यता
वृषभः आंतरजातीय व्यक्तीशी विवाह जुळण्याचे योग
मिथुनः खरेदीच्या वेळी आर्थिक बाबतीत फसवणुकीची शक्यता
कर्कः अति वेगामुळे वाहन अपघात, बेफिकीर राहू नका
सिंहः गुंतवणूक अथवा विम्याचा पैसा मिळण्याचा योग
कन्याः अघोरी प्रकारापासून बचाव, देवाधर्माकडे लक्ष द्या
तुळः क्षुद्र देवतांच्या नादी लागल्याने प्रतिष्ठेला धोका
वृश्चिकः बुवा,महाराज,साधु यांच्यापासून दूर राहिल्यास चांगले
धनुः संस्कृत श्लोकपठणाने जीवनात परिवर्तन होईल
मकरः नोकरी व्यवसायासाठी परदेशी जाण्याचा योग
कुंभः सामाजिक नेतृत्व करण्याची संधी पण वाहावत जाऊ नका
मीन ः पावित्र्य पाळून गुरूरूचरित्र वाचल्यास उत्तम यश प्राप्ती