मेष: स्पर्धात्मक चढाओढीमुळे बेचैन राहाल.
वृषभः जीवनाला कलाटणी देणाऱया घटनांची सुरुवात होईल.
मिथुन: कितीही अवघड काम असले तरी ते निश्चित होईल.
कर्क: प्रमोशनच्या संधी पण आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
सिंह: शिस्तबद्ध राहून जमाखर्च ठेवा, बऱयाच गोष्टी समजतील.
कन्या: सर्व तऱहेचे गैरसमज आपोआप निवळतील.
तुळ: व्यवहार आणि नाती यांची सरमिसळ करू नका.
वृश्चिक: लग्नासाठी एकाचवेळी तीन चार स्थळ येतील.
धनु: अनेक नोकऱयांचे कॉल येतील विचारपूर्वक निर्णय घ्या.
मकर: विस्कटलेली आर्थिक घडी व्यवस्थित बसेल.
कुंभ: साध्या ओळखीचे प्रेमप्रकरणात रूपांतर होईल.
मीन: काही कारणाने लोकांचे खरे स्वरूप समजेल.