बेंगळूर : कायदा, सार्वजनिक धोरण आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल आमदार एच. के. पाटील यांना मानद डॉक्टरेट पदवी घोषित करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य ग्रामविकास आणि पंचायतराज विद्यापीठाने ही घोषणा केली आहे. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. विष्णूकांत चटपल्ली यांनी याविषयी माहिती दिली आहे. 10 एप्रिल रोजी कर्नाटक राज्य ग्रामविकास व पंचायतराज विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभात आमदार एच. के. पाटील यांना कायदा, सार्वजनिक धोरण आणि समाजसेवेसाठी डॉक्टरेट ऑफ लॉ (एलएलडी) पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Previous Articleमागील चोवीस तासांत 7,955 नवे रुग्ण
Next Article नागपुरात कोविड रुग्णालयाला आग; 4 जणांचा मृत्यू
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.