वार्ताहर / गोकुळ शिरगाव
श्रीराम कॉलनी उजळाईवाडी येथे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास मनीषा नितीन कल्कुटकी ( वय 24 )या महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येचे कारण अध्याप समजले नसून या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार दिलीप तिवडे करीत आहेत.