ऑनलाईन टीम/ तरुण भारत
संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंना जमीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने ३० हजाराच्या जातमुचलक्यावर हा जमीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान नितेश राणे यांना न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण त्यांची तब्बेत खालावल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात आणले होते. दरम्यान, आज नितेश राणे यांच्या जमीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांना जमीन मंजूर केला आहे.