पणजीत सरकारी तंत्रनिकेतन, तर मडगावात दामोदर कॉलेजमध्ये मोजणी : सकाळी 8 वाजल्यापासून होणार सुरुवात, अकरा वाजेपर्यंत सर्व निकाल अपेक्षित
प्रतिनिधी /पणजी
गेल्या महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीची 10 मार्च रोजी होणाऱया मतमोजणीची तयारी करण्यात आली असून उत्तर गोवा जिल्हय़ातील 19 मतदारसंघांची मतमोजणी आल्तिनो-पणजी येथील सरकारी तंत्रनिकतनमध्ये (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक) तर दक्षिण गोवा जिल्हय़ातील 21 मतदारसंघांची मतमोजणी दामोदर कॉलेज-कोंब-मडगाव येथे होणार आहे. सर्व 40 मतदारसंघांची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून चालू करण्यात येणार असून प्रथम टपाल मतदानाची (पोस्टल बॅलेट) मोजणी व नंतर मतदान यंत्रातील मोजणी होणार आहे.
मतमोजणीचे खोली क्रमांक पुढीलप्रमाणे : उत्तर गोवा – पणजी – 201-ए, ताळगाव – 201 बी, मांद्रे – 203, पेडणे – 204, डिचोली – 205, पर्ये – 207, वाळपई – 208, कुंभारजुवे- 209, कळंगुट- 301-ए, पर्वरी – 301-बी, शिवोली – 302-ए, साळगाव- 302- बी, सांखळी – 303, मये – 304, थिवी-305, म्हापसा -306, हळदोणा – 307, सांतापुझ – 308, सांतआंद्रे – 309.
दक्षिण गोवा – प्रियोळ – 101, शिरोडा – 102, मडकई – 103, फोंडा – 104, सावर्डे – 105, मुरगाव – 201, वास्को- 202, दाबोळी – 203, कुठ्ठाळी 204, नुवे – 207, कुडतरी – 206, सांगे – 205, फातोर्डा – 301, बाणावली – 302, नावेली – 303, मडगाव – 304, काणकोण – 305, केपे – 401, कुंकळ्ळी 402, वेळ्ळी 403, कुडचडे – 404.
सरकारी तंत्रनिकेतन, पणजी
पहिला मजला
पणजी, मांद्रे, ताळगाव, पेडणे, डिचोली, पर्ये, वाळपई, कुंभारजुवे
दुसरा मजला
कळंगुट, पर्वरी, शिवोली, साळगाव, सांखळी, मये, थिवी, म्हापसा, हळदोणा, सांताप्रुझ, सांत आंद्रे
दामोदर कॉलेज, मडगाव
पहिला मजला
प्रियोळ, शिरोडा, मडकई, फोंडा, सावर्डे
दुसरा मजला
मुरगाव, वास्को, दाबोळी, कुठ्ठाळी, जुवे, कुडतरी, सांगे
तिसरा मजला
फातोर्डा, बाणावली, नावेली, मडगाव, काणकोण
चौथा मजला
कुंकळ्ळी, केपे, वेळ्ळी, कुडचडे