गोवा मुक्तीसाठीच्या क्रांतीपर्वात ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले, त्या थोर भूमिपुत्रांना, स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन! क्रांतीदिन चिरायु होवो.
स्वातंत्र्यसैनिक, आमचे वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, वृत्तपत्र विक्रेते आणि तमाम गोमंतकीय जनतेला गोवा क्रांतिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक