प्रतिनिधी / सांगली
मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आपटा पोलीस चौकी ते कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा चौकापर्यंत ही मोहीम राबवण्यात आली.