मुंबई : टायर उद्योगातील कंपनी सीएटचा समभाग सध्या शेअर बाजारात नवी उंची गाठताना दिसतो आहे. हा समभाग 10 टक्के वाढत चार वर्षानंतर 1516 रुपयांवर पोहचत नवी मजल मारण्यात यशस्वी झाला आहे. कंपनीच्या व्यवसायाने उत्तम कामगिरी नोंदवली असल्याने त्याचे पडसाद समभागाच्या भावावर दिसले आहेत. जानेवारी 2018 मध्ये समभागाने 2030 रुपयांची विक्रमी झेप याआधी घेतली होती.
Previous Articleपतंजली समूह 5 लाख लोकांना रोजगार देणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.