हिवाळय़ात कोरोना महामारीमुळे होणाऱया मृत्यूंचे प्रमाण महामारीच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुप्पट असू शकते असा इशारा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे. ब्रिटन सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशात दुसऱयांदा टाळेबंदी लागू करत 4 आठवडय़ांसाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. याच्या शिवाय कुठलाच पर्याय नसल्याचे जॉन्सन यांनी हाउस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना म्हटले आहे. ब्रिटनमध्ये सध्या कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.
Previous Articleघराबाहेर पडणाऱया तरुणांनी खबरदारी घेणे आवश्यक
Next Article पंजाबमध्ये 415 नवे कोरोना रुग्ण; 18 मृत्यू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.