देवस्थान परिसरातील माती
सांखळी / प्रतिनिधी
राममंदिर भूमीपुजनासाठी हरवळे रुदेश्वर देवस्थान परिसरातील पवित्र माती नेण्यात येणार असून आज मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत तसेच विश्वहिंदू परिषद गोवा विभागाच्या पदाधिकाऱयांच्या उपस्तीतत रुदेश्वरचे दर्शन घेऊन प्रार्थना केली
या वेळी मुख्यमंत्री डॉ सावंत यांच्या उपस्तीतत येथील पवित्र तिर्थावरील मातीघेण्यात आली गोव्याच्या विविध भागातून माती दिली जाणार आहे
या वेळी मुख्यमंत्रि डॉ प्रमोद सावंत यांनी हरवळे येथील तिर्थावरील माती ररा मंदिराच्या पायाभरणीस नेली जाणार हि खूप मोठी बाब असून मंदिराचे स्वप्न साकारणे हि महान अशी घटना ठरणार आहे असे उदगार काढले
या वेळी संतोष महानंदू नाईक,कुणाल धारगळकर,अभय भामाई कर मोहन केळकर आदी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपस्तीत होते
या वेळी मुख्यमंत्र्यानी रुदेश्वराकडे प्रार्थना करून राम मंदिर लावकेट लवकर पूर्ण व्हावे या साठी प्रार्थना केली