बेळगाव प्रतिनिधी – यावर्षी ऊसाला प्रति टन 3500 रुपये दर द्यावेत, लंपी स्किन या मृत्यू पावलेल्या पशुपालकांना महाराष्ट्र प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, विद्युतीकरणाचे खाजगीकरण रद्द करावी, शेतकऱ्यांचे प्रलंबित बीले तातडीने द्यावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन द्वारे केली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ६ ऑक्टोबर रोजी सुवर्णसौद येथे बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. जर या बैठकीत निर्णय झाला नाही तर 10 ऑक्टोबरला भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी चुनाप्पा पुजारी, रवी सिद्धन्नावर, भागवेंद्र नाईक, राजू मर्वे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.
Related Posts
Add A Comment