बेळगाव : बेळगावचे चित्रकार चंद्रशेखर आत्माराम रांगणेकर यांनी रेखाटलेल्या ‘रेनी स्ट्रीट’ या तैलचित्राला प्रति÷sच्या कॅमल आर्ट फौंडेशन 2021 च्या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत प्रोपेशनल कॅटेगिरीचे (झोनल) पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेत 8 हजार 500 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. नुकताच वर्णकला सांस्कृतिक केंद्र बेळगावतर्फे दिला जाणारा वर्णकलाश्री पुरस्कार चंद्रशेखर यांना देण्यात आला आहे.
Trending
- Kolhapur News : ऑनलाईन व्यवहार बंद, एक हजार कोटींची उलाढाल ठप्प
- दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे ‘एम्स’मध्ये रुपांतर करावे
- पर्यटकांच्या सोयीसाठी स्थापणार सहायता केंद्रे
- पणजी बसस्थानक परिसरात यंदा पूरस्थितीची शक्यता
- सतेज पाटील ज्योतिषी आहेत का? खासदार धनंजय महाडिक
- विदेशात नोकरीचे आमीष दाखवून युवकांना लुटले संशयीताला अटक
- वर्ष अखेरपर्यंत गोव्यातील पंचायतींचा कारभार पूर्णपणे ऑनलाई
- गंगटोक मनपा आयुक्तांची पणजी मनपाला भेट