बेळगाव प्रतिनिधी – सदरक्षणाय खलनिग्रणाय असे म्हणत दिवस रात्र लोकांची सेवा करणारे पोलीस विभागातील शाहिद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना बेळगाव पोलीस विभागामार्फत, हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून व हुतात्मा पोलिसांनी हवेत गोळीची फायरिंग झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश मुस्तफा हुसेन सय्यद अजीज, बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एन.सतीश कुमार, पोलीस आयुक्त डॉ. एम बी बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील आदी उपस्थित होते.
Trending
- ‘संजीवनी’ संदर्भात धोरण स्पष्ट करावे
- फोंडा शहरात कपड्याच्या दुकानाला भिषण आग
- पावसाच्या दिरंगाईमुळे सत्तरीतील नद्या सुकल्या
- मुरगाव बंदरात अमोनिया गॅस गळतीमुळे घबराट
- मालवाहतूक ट्रकची एसटी बसला जोरदार धडक : एक ठार, 20 जखमी ; जत तालुक्यातील मुचंडी येथील घटना
- समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सोयी-सुविधा पोहोचल्या पाहिजेत
- तिशे बोरी येथे सापडला मृत बिबट्या
- काणकोणात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकदिन उत्साहात