फार पुर्वीच्या काळापासून डिंकाचा वापर पोटातील जंत, खोकला अशा आजारांवर केला जात आहे.औषधासोबतच बेकरी प्रोडक्ट्स, सौंदर्य उत्पादने, एनर्जी ड्रिंक यामध्ये देखील डिंकाचा वापर करण्यात येतो. पण डिंक उष्ण असल्यामुळे विशेषत: थंडीमध्ये याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. पण याव्यतिरिक्त डिंकाचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
डिंक तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि चयापचय वाढवते.
डिंकामध्ये अँटी एजिंग आणि अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म आहेत.त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि फाइन लाइन कमी होण्यास मदत होते.
गर्भधारणेनंतर महिलांना ताकदीची गरज असते. अशा परिस्थितीत ते मजबूत हाडांच्या विकासास मदत करते आणि पाठदुखीपासून बचाव करते. यासोबतच पिरियड फ्लोवर नियंत्रण ठेवण्यासही मदत होते.
बाळंतिणीला दूध येण्यासाठी डिंकाचे लाडू दिले जातात.
डिंक आतड्याचे आरोग्य आणि पचनासाठी फायदे आहेत. रेचक प्रभाव जे बद्धकोष्ठता प्रतिबंधित करण्यात मदत करतात.
व्हिटॅमिन डी कमी असणाऱ्या लोकांनी डिंकाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं.
पण, डिंकाचे लाडू उष्ण असतात, त्यामुळे ते जपून खावेत.
Trending
- जिल्ह्यातील जनतेला यापुढेही डॉ. दुर्भाटकरांची सेवा लाभावी – देव्या सूर्याजी
- जिल्ह्यातील जनतेला यापुढेही डॉ. दुर्भाटकरांची सेवा मिळावी -देव्या सूर्याजी
- संजय राऊतांनी असभ्य वर्तनाला लगाम घालावा,अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही; राजेश क्षीरसागरांचा इशारा
- मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुलचा निकाल १०० टक्के
- रेवस-रेडी सागरी महामार्ग शेतकरी-मच्छिमार-सरकार समिती स्थापन होणार
- खा. संजय राऊत यांच्या विरोधात कणकवलीत जोडो मारो आंदोलन
- सुनीता धनगर यांच्याकडे कोट्यवधींचे घबाड; 85 लाखांची रोकड, 32 तोळे सोने जप्त
- भ.ता.चव्हाण.मा.विद्यालय चौकेचा निकाल १००%