प्रतिनिधि / बेळगाव – इस्लाम धर्माचे धर्मगुरू महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद-ए-मिलाद साजरा केला जातो यानिमित्त बेळगाव शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मशिदी, मदरसे इत्यादीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहरातील दरबार गल्ली, कॅम्प, न्यू गांधीनगर, आझमनगर, श्रीनगर या परिसरात ईद-ए-मिलाद उत्साह दिसून आला यानिमित्त काही मंडळींनी आकर्षक देखावे व विद्युत रोषणाई साकारली होती.
Trending
- 14 मतदारसंघांत आज मतदान
- 89 मतदारसंघात आज मतदान
- प्रसिद्ध युट्यूबर मनिष काश्यप भाजपमध्ये
- हिंदुस्थान युनिलिव्हरला 2406 कोटी रुपयांचा नफा
- ‘डायनासोर’ प्रमाणे काँग्रेस होईल नष्ट !
- पाटण्यात हॉटेलला आग, सहा जणांचा मृत्यू
- रिलायन्स इंडस्ट्रिजने कमावला 18951 कोटींचा नफा
- सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीत 62 टक्के वाढ