बेळगाव प्रतिनिधी – उत्तर प्रदेशमध्ये दोन बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली, त्यानंतर त्यांचा मृतदेह झाडाला टांगण्यात आला . या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी हमारा देश संघटना व भीम क्रांती युवक मंडळ यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देण्यात आले. यावेळी हमारा देश संघटनेचे व्यंकटेश शिंदे, मल्लिकार्जुन कोकणी,संदीप भिडे,लक्ष्मीकांत कोटगी, देवदत्त मांजरेकर, सचिन इनामदार व भीम क्रांतीचे युवक मंडळाचे लक्ष्मण कांबळे, कृष्णा तळवार, निखिल कोलकार, राहुल वाघोकर, रमेश कोलकर, यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- खासदार स्वाती मालीवाल यांच्याशी केजरीवालांच्या पीएचे गैरवर्तन?
- भारतीय शेअरबाजारअल्पशा तेजीसोबत बंद
- नीरज चोप्रा, किशोर जेना यांना अंतिम फेरीत थेट प्रवेश
- झोमॅटोने कमावला 175 कोटीचा नफा
- मॅग्नस कार्लसन जेता, प्रज्ञानंदला चौथे स्थान
- किरकोळ महागाईचा 11 महिन्यांतील निचांक
- टाटा मोटर्सने कमावला 17407 कोटीचा नफा
- कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी