व्हॉट्सअपला हे सध्याच्या काळातील जगातील सर्वाधिक वापरातील सामाजिक माध्यम आहे. परंतु आज दुपारी १ वाजल्यापासून भारतात व्हॉट्सअपला डाऊन झाल्याने सर्वांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मेटा च्या प्रवक्त्याने असं सांगितलं आहे कि यावर मॉनेटरिंग सुरु आहे. आत्ता पर्यंत ११ हजार लोकांचे रिपोर्ट चेक करण्यात आले आहेत, तरी शक्य तेवढ्या लवकर व्हॉट्सअपला सेवा पुन्हा कार्यान्वित करू यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
Trending
- भारत-ऑस्ट्रेलिया ‘डब्ल्यूटीसी फायनल’ आजपासून
- राष्ट्रपती मुर्मू यांना सूरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
- युद्धात युव्रेनमधील सर्वात मोठे धरण नष्ट
- मणिपूरमध्ये शोधमोहिमेदरम्यान गोळीबार, जवान हुतात्मा
- सेन्सेक्स- निफ्टीमध्ये तेजीची झुळूक
- भाडेकरूंनाही मिळणार ‘गृहज्योती’चा लाभ
- माझगाव डॉक समभागाची दमदार वाटचाल
- 6 पाणबुड्यांच्या निर्मितीच्या करारासमीप भारत अन् जर्मनी