७ वा वेतन आयोग जारी करण्याची मागणी करत सरकारी नोकरदारांनी आज सकाळपासून सुरु केलेला काम बंद आंदोलन आता वापस घेण्यात आले आहे.
बेंगळूरच्या कब्बन पार्क नॊकर संघटनेच्या कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सरकारी नोकर संघटनेचे राज्याध्यक्ष सी.एस. षडाक्षरी यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली सरकारी नोकर संघटनेची बैठक झाली होती. वेतनात २५ टक्केची वाढ मागितली होती परंतु सरकारने ७ टक्के वाढ केली आहे. आगामी १ एप्रिल पासून हा आदेश जारी होणार असून वित्त विभागाकडून अधिकृत आदेश जारी होईल तरी सद्या “काम बंद” आंदोलन मागे आले आहे.
Trending
- चाबहार बंदराचे व्यवस्थापन भारताच्या हाती
- गुजरात-केकआर सामना पावसामुळे रद्द
- यंदा आयटी हार्डवेअर उत्पादनाला मिळणार चालना
- घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 8 ठार
- लखनौ – दिल्लीमध्ये आज ‘प्लेऑफ’च्या दृष्टीने निकराची झुंज
- व्होट बँकेसाठी टाळले राममंदिर !
- चौथ्या टप्प्यातही 65 टक्क्यांवर मतदान
- वाराणसीत मोदींचा भव्य रोड शो