|Sunday, January 22, 2017
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती
औरंगाबादेत 2 हजारांच्या बनावट नोटा जप्त

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : दोन हजार रुपयांच्या नव्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेडय़ा ठोकल्या. ही कारवाई औरंगाबाद येथील जिन्सी भागातून करण्यात आली. जिन्सी भागातील तरुण दोन हजार रुपयांच्या नव्या बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ...Full Article

एमआयएम लढवणार चार महापालिकांच्या निवडणुका

ऑनलाईन टीम / मुंबई : मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन अर्थात एमआयएम या पक्षाने राज्यातील आगामी चार महापालिका निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ...Full Article

मुंबई विमानतळावर 2 किलो सोने जप्त

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई विमानतळावरुन 2 किलो 249 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली. जप्त केलेल्या या सोन्याची किंमत 60 लाख 91 ...Full Article

उमेदवारांची संपत्ती वर्तमानपत्रातून जाहीर होणार

ऑनलाईन टीम / मुंबई : निवडणूक लढवणाऱया उमेदवाराची संपत्ती किती आहे, याबाबतची माहिती आपल्याला कळत नसे. मात्र, आता निवडणूक लढवणाऱया उमेदवारांसोबतच लोकप्रतिनिधींची संपत्तीही जाहीर करण्याचा निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त ...Full Article

‘तुझे आहे तुजपाशी’चा शेवटचा प्रयोग सावंतवाडीत

सावंतवाडी : पु. ल. देशपांडे लिखित ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटक गेली 38 वर्षे नाटय़रसिकांचे मनोरंजन करत आहे. या नाटकाचा कोकणातील अखेरचा प्रयोग 1 फेब्रुवारी 2017 रोजी सावंतवाडी येथील बॅ. नाथ ...Full Article

रोड रेंजर टीमची मुंबई-गोवा सायकल फेरी

सावंतवाडी : ‘झाडे लावा, झाडे जगवा, पृथ्वीला प्रदूषित होण्यापासून वाचवा’ हा संदेश देत पर्यावरणाच्या रक्षणासाठी मुंबईतील ‘रोड रेंजर्स’ या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या युवकांनी मुंबई-गोवा हा 600 कि.मी.चा प्रवास सायकलने केला. महामार्गावर ...Full Article

मराठी भाषाच क्रियाशील माणूस घडविते

वेंगुर्ले : इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि इतर विविध विषय समजण्यास मराठी माध्यमातून शिकणाऱया विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक वेळ लागतो. अनावश्यकरित्या अधिक कष्टदेखील घ्यावे लागतात, असे प्रतिपादन ...Full Article

पंचम खेमराजमध्ये रंगला मालवणी खाद्य महोत्सव

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयातर्फे पारंपरिक मालवणी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त राजमाता श्रीमंत सत्त्वशीलादेवी ...Full Article

जिगरबाज पोलीस कर्मचाऱयांचा सत्कार

ओरोस : मालवण येथे खोल समुद्रात अडचणीत असलेल्या केरळमधील किंगफिशर या मासेमारी बोटीला व त्यावरील दहा खलाशांचा जीव वाचविल्याबद्दल 16 अधिकारी, कर्मचारी, सहा कंत्राटी कामगार, खासगी ट्रॉलरवरील तांडेल व इंजिन ...Full Article

जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाला प्रारंभ

प्रतिनिधी/ बेळगाव आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ बेळगाव शाखेतर्फे सलग 19 व्या वषी शनिवारी मोठय़ा उत्साहात जगन्नाथ रथयात्रा पार पडली. श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा रथयात्रा महोत्सवाला धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ ...Full Article
Page 1 of 7,97912345...102030...Last »