|Wednesday, March 29, 2017
You are here: Home » LOCAL

LOCAL

नगराध्यक्ष, आम्ही तुमच्या सोबत!

मालवण : कवटकर घर ते कचेरी रस्ता हा नगर पालिकेच्या ताब्यात घेण्यास मालवण नगर पालिकेत सर्व नगरसेवकांनी पाठिंबा देऊन संमत केलेला सर्वानुमताचा ठराव योग्यच आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक नगराध्यक्ष आणि प्रशासन यांच्यासोबत आहेत. सदरचा रस्ता नगर पालिकेने ताब्यात घेतल्यामुळे घराची पुनर्बांधणी, नवीन बांधणी, व्यवसाय ना हरकत दाखला घेताना जनतेला फायदा होणार आहे. तसेच नवीन व्यवसाय करतानासुद्धा फायदा होणार ...Full Article

प्रफुल्ल रेवंडकरांचे प्रभावी गायन

कणकवली : कलेतील सातत्य रसिकांची श्रीमंती वाढवित असते. संगीतात तर सतत रसिकांसमोर सादर झालेल्या गायनाने रसिकांची गाण्याची समजही वाढत जाते. शहरातील संगीतासाठी सतत कार्यरत राहणाऱया गंधर्व फाऊंडेशनच्या मासिक गायन ...Full Article

बांधकाम, ‘तिलारी’च्या कामात टक्केवारी

सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम व तिलारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी हे चिरीमिरी घेऊन कामे मॅनेज करत आहेत. या विभागाच्या अधिकाऱयांची मुजोरी काँग्रेस मोडीत काढणार आहे. त्यांनी आपल्या वागणुकीत सुधारणा न ...Full Article

मुंबईत पदवीधर महिला चालवणार रिक्षा

रश्मी ठाकरे यांच्या हस्ते अनेक महिलांना रिक्षाच्या चाव्या सुपूर्द मुंबई / प्रतिनिधी आजही काही व्यवसाय तसेच नोकरी यांमध्ये पुरुषांची मक्तेदारी असल्याचे दिसून येते. अशा काही व्यवसायांपैकी टॅक्सीचालक, रिक्षाचालक यामध्येही ...Full Article

डॉ. आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा

इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरीत केंद्रीयमंत्री स्मृती इराणींनी कागदपत्रे केली सुपूर्द ब्लर्ब : महामानवाच्या स्मारकाला येणार गती मुंबई / प्रतिनिधी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय स्मारकाचा ...Full Article

बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 28 स्थळांचा विकास

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती मुंबई / प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या – अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक, सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या 28 स्थळांचा विकास ...Full Article

डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री

इंडियन मेडिकल असोसिएशच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक निवासी डॉक्टरांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलग दुसऱया दिवशी डॉक्टरांच्या संघटनेसोबत बैठक झाली. यावेळी झालेल्या बैठकीत राज्य सरकार डॉक्टरांच्या मागण्यांवर ...Full Article

राज्यात ‘नीट’च्या केंद्रामध्ये वाढ

पेंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकरांची घोषणा ; मराठवाडय़ामधील विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच मुंबई / प्रतिनिधी वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी येत्या 7 मे रोजी घेण्यात येणाऱया प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘नीट’साठी देशात 23 ...Full Article

बदलापुरात रेकॉर्डब्रेक कर वसुली

नगर परिषदेच्या तिजोरीत आतापर्यंत 20 कोटी जमा बदलापूर / प्रतिनिधी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा रेकॉर्डब्रेक करवसुली केली आहे. आतापर्यंत नगर परिषदेच्या तिजोरीत 20 कोटी रुपये जमा झाले असून 21 ...Full Article

धूम ठोकणारा बिबटय़ा थेट विहिरीत

ओटवणे : कुत्र्याच्या शिकारीसाठी भरवस्तीत शिरलेल्या बिबटय़ाला कुत्र्यांच्या पाठलागामुळे थेट विहिरीत उडी घेण्याची वेळ आली. भालावल-कोनशी या मुख्य रस्त्यालगत गुरुवारी मध्यरात्रीनंतर तीनच्या सुमारास घडलेली ही घटना शुक्रवारी ओटवणे दशक्रोशीत ...Full Article
Page 1 of 96012345...102030...Last »