|Friday, January 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. हिंदीमध्ये अजय देवगणचा ‘बादशाहो’ तर आयुषमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘शुभमंगल सावधान’ हा चित्रपट रिलीज होणार आहे.  हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: