|Wednesday, September 13, 2017
You are here: Home » Top News » जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आजपासून भारत दौऱयावरजपानचे पंतप्रधान शिंजो आबे आजपासून भारत दौऱयावर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

महत्त्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पांचे भूमिपुजन आणि भारत – जपना वार्षिक परिषदेसाठी जपनचे पंतप्रधान शिंजो आबे आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱयावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मादी आबे यांचे अहमदाबाद येथे स्वागत करणार आहेत.

दुपारी 3.30 वाजता पंतप्रधान मोदी आबे यांचे विमानतळावर स्वागत करतील. अहमदाबाद विमानतळ ते आरटीओ ऑफिस असा 8 कि.मी चा रोड शो खास आबे यांच्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. या रोड शोमध्ये देशातल्या 28 राज्यांचे प्रातिनीधिक चित्ररथ असतील. शाळांचे बँड्स तसेच या रस्त्यावर शकडो मुले हातात झेंडा घेऊन पंतप्रधानांचे स्वागत करतील.

 

Related posts: