|Saturday, November 17, 2018
You are here: Home » Automobiles » Harley Davidsonने लाँच केल्या 4 नव्या बाइक्स

Harley Davidsonने लाँच केल्या 4 नव्या बाइक्स 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय ऑटोमार्केटमध्ये हार्ले डेव्हिडसनने खास आपल्या ग्राहकांसाठी आपल्या नव्या चार बाइक्स लाँच केल्या आहेत. कंपनीने स्ट्रीट बॉब, फॅट बॉब, फॅट बॉय आणि हेरिटेज सॉफटाइल क्लासिक हे मॉडेल्स लाँच केली आहेत.

– असे असतील या बाइकचे फिचर्स –

– स्ट्रीट बॉब – या बाइकमध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले असून, या माध्यमातून टँक माऊंटेड क्लॉक रिप्लेस करण्यात आले आहे. तसेच या बाइकमध्ये एलसीडी स्क्रीन आणि हँडल बार्स देण्यात आली आहे. या बाइकची किंमत 11 लाख 99 हजार रुपये असणार आहे.

– फॅट बॉब – या नव्या फॅट बॉब बाइकमध्ये नवे डिझाइनला एलईडी हेडलॅम्प्स आणि इनवर्टेड फॉर्क्ससह नवा पंट देण्यात आला आहे. तसेच यासह नवा फ्ल्यूल टँक आणि रिअरमध्ये नवा एग्जॉस्ट मफलर्स देण्यात आला आहे. या बाइकची किंमत 13 लाख 99 हजार रुपये असणार आहे.

Related posts: