|Saturday, January 19, 2019
You are here: Home » Top News » कोर्टात न्यायाधीशांसमोर आरोपींवर हल्ला

कोर्टात न्यायाधीशांसमोर आरोपींवर हल्ला 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील भोईवाडा कोर्टात तक्रारदाराने आरोपींवर चाकू हल्ला केला.धक्कादायक म्हणजे,न्यायाधीशांसमोरच तक्रारदाराने दोन आरोपींवर जीवघेणा हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, माहारहाणीच्या प्रकरणात तीन आरोपींना भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले होते.ज्यावेळी आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला,त्यावेळी तक्रारदाराने आपलया हातातील चाकूने तीनपैकी दोन आरोपींवर हल्ला केला.या घटनेत दोन्ही आरोपी जखमी झाले असून,त्यांना केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले.दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे.दरम्यान,हल्ला करणाऱया तक्रारदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

Related posts: