|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » डंपर-रिक्षा अपघातात बालक ठार

डंपर-रिक्षा अपघातात बालक ठार 

वार्ताहर/   बोरगाव

 डंपर व रिक्षा अपघातात तीन वर्षीय बालक ठार झाल्याची घटना बोरगाव लाटवाडी मार्गावर रविवारी दुपारी तीन वाजता घडली. या अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलिसात झाली आहे.

Related posts: