|Friday, July 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 12 डिसेंबर 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 12 डिसेंबर 2017 

मेष: बाधिक घरात वास्तव्य करु नका विचित्र अनुभव येतील.

वृषभः घर जागा व शेतीवाडीसाठी बराच पैसा खर्च कराल.

मिथुन: वाहन बिघाडामुळे दुसऱयाच्या घरी वा परगावी वास्तव्य.

कर्क: मनोकामना पूर्ती, वैवाहिक सौख्य, संतती सौख्य लाभेल.

सिंह: कायदेशीर भागीदारात यश, आर्थिक अडचणी कमी होतील.

कन्या: मित्रांचे सहकार्य पण गैरसमजामुळे विवाहास विलंब.

तुळ: गुप्त शत्रूपीडा कमी होईल, जमीनजुमला होण्याची शक्मयता.

वृश्चिक: भागीदारीत चांगले यश, आंतरजातीय विवाह होण्याचे योग.

धनु: बाजू योग्य असेल तर कोर्ट प्रकरणात यश मिळेल. 

मकर: स्वतंत्र व्यवसाय, व्यापारात मोठे यश, नावलौकिक होईल.

कुंभ: खर्चाच्या बाबीमुळे शत्रूत्त्व आणि जोरदार कलह निर्माण होईल.

मीन: रसायन व विषारी पदार्थ यांच्या संसर्गामुळे आरोग्यावर परिणाम होईल.