|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » काबुलमधील हॉटेलवर दहशतवादी हल्ला ; 5 जणांचा मृत्यू

काबुलमधील हॉटेलवर दहशतवादी हल्ला ; 5 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका अलिशान हॉटेलवर शनिवारी रात्री दहशतवादी हल्ला झाला.यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अफगाण स्पेशल फोर्सच्या जवानांनी चारपैकी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, तर इतर दहशतवाद्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. या गोळीबारात हॉटेलच्या तिसऱया मजल्यावर असलेल्या किचनमध्ये आग लागली. या हॉटेलमध्ये बरेच पदरेशी नागरिक येत असतात. दहशतवादी हल्ल्यात कोणाचा बळी गेला आहे किंवा कोण जखमी झालं आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

 

 

Related posts: