|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » leadingnews » छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात आठ जवान शहीद

छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात आठ जवान शहीद 

ऑनलाईन टीम /  सुकमा :

छत्तीसगडमधील सुकमा जिह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले आहे. नक्ष्लवाद्यांनी सीआरपीएफच्या 212 बटालियनजवळ स्फोट घडवून आणला.

दरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे स्फोट घडवला. या स्फोटात आठ जवान घटनास्थळीच शहीद झाले. तर सहा जवान गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

 

Related posts: