|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / काबूल :

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज आत्मघाती हल्ला झाला.यात 31 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 50 जण जखमी झाले आहेत.

काबूलमधील मतदान नोंदणीकरण केंदाबाहेर हा स्फोट घडवून आणला गेला.14 एप्रिलपासून काबूलमध्ये निवडणुकांसाठी मतदान नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर हा स्फोट घडवून आणल्याचा अंदाज आहे. येत्या 20 ऑक्टोबरला काबूलमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेची स्थिती चिंताजनक झाली आहे.

 

Related posts: