|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भुदरगड प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी आनंदराव राणे

भुदरगड प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी आनंदराव राणे 

वार्ताहर/ कूर

भुदरगड तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी आनंदराव मारुती राणे (मडिलगे बु) बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सहकारी संस्था अधिकारी बी.एल.वरोटे होते. निवडीनंतर गटनेतेआनंदराव जाधव यांच्या हस्ते राणे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मारुती तोरस्कर, अरुण पाटील (कोनवडे), बाळ हळदकर, राजाराम पाटील, तानाजी सनगर, विनायक चौगले, अशोक कौलवकर, शहाजी पाटील, निवृत्ती वैद्य, विठ्ठल पाटील, नारायण कोटकर, एस. पी. पाटील, महादेव गुरव, धनाजी डवरी, प्रकाश फराकटे, राजेंद्र शिंदे, अनिल देवेकर, बी. एन. खापरे, व्हा. चेअरमन संजय गुरव, सर्व संचालक, मदतनीस जयश्री कांबळे व क्लार्क सुरेश नाईक उपस्थित होते. सुत्रसंचालन सुनिल पाटील यांनी केले. आभार चेतन डवरी यांनी केले.

Related posts: