|Thursday, July 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 21 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 ऑगस्ट 2018 

मेष: अपत्यप्राप्तीचा योग, संततीचा उत्कर्ष, प्रेमप्रकरणात गुंतण्याचा योग.

वृषभः वाहन खरेदीची संधी, राजकारणात प्रतिष्ठेचे पद मिळेल.

मिथुन: आरोग्य उत्तम राहील, एwश्वर्यलाभ, शासकीय कामात यश.

कर्क: धनलाभ, सुखसमृद्धी, शत्रूचा पराजय, सर्व कामात यश.

सिंह: आर्थिक अंदाज चुकल्याने खर्चात वाढ, कौटुंबिक कलह वाढेल.

कन्या: स्थान पालट, प्रवासात अडचणी, लाभाऐवजी नुकसान.

तुळ: दूर गेलेली भावंडे अथवा जुन्या मित्रांची भेट, धनलाभ.

वृश्चिक: व्यवसायात अडचणी, कोर्टाचे निकाल धक्कादायक लागतील.

धनु: नावलौकिकात भर पडेल, दूरवरचे प्रवास, भावंडांचे सहकार्य. 

मकर: दांपत्य जीवनात सुधारणा, सुखशांती वाढेल, गैरमसज निवळतील.

कुंभ: प्रेमप्रकरणामुळे घरात वादावादी, नोकरीत जादा कामाचा बोजा.

मीन: शत्रुच्या कारवायांमुळे मनस्ताप, अपमानाजनक प्रसंग.