|Saturday, July 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » मि. परफेक्शनिस्ट घेऊन येतोय ‘महाभारत’

मि. परफेक्शनिस्ट घेऊन येतोय ‘महाभारत’ 

ऑनलाइन टीम / मुंबई :
सध्या ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटांना रसिक श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. याच धरतिवर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खान ‘महाभारत’ हा बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणारआहे. अमिरखानचा आत्तापर्यंतच्या सर्व प्रोजेक्टमधील सर्वात मोठा हा प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. 
या चित्रपटासाठी ‘बाहुबली’ फेम प्रभास याचा विचार केला आहे. या चित्रपटामध्ये त्याला महत्वाचा  रोल देण्याचा त्याचा विचार असुन याबाबत त्याच्याशी नुकतीच चर्चा करण्यात आली आहे. एकंदरीत प्रेक्षकांना पुन्हा एकदा एका नव्या ऐतिहासिक चित्रपटाची मेजवानी मिळणार आहे.