|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 8 ऑक्टोबर 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 8 ऑक्टोबर 2018 

 मेष: आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, शारीरिक दुखापतींपासून जपा.

वृषभः दुरवरचे प्रवास टाळा, आर्थिक व्यवहार जपून करावेत. 

मिथुन: संततीच्या दृष्टीने त्रासदायक, आरोग्याच्या तक्रारी.

कर्क: आर्थिक बाबतीत चांगले योग, अनेक कामात मोठे यश.

सिंह: मनातील सर्व इच्छा पूर्ण करु शकाल.

कन्या: पडझड, अपघात, वास्तू दुर्घटना, कोर्टमॅटरचा त्रास.

तुळ: घरगुती सुधारणा करण्याकडे विशेष लक्ष द्याल.

वृश्चिक: स्वतःची वास्तू, वाहन असावे ही महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल.

धनु: कडाक्याचे वादविवाद होतील, कुणाशीही वाईटपणा घेऊ नका. 

मकर: दिवसा तुम्ही जे काम कराल ते हमखास होईल.

कुंभ: चोरांपासून भय असल्याने मौल्यवान वस्तू सांभाळा.

मीन: सर्व कामात हमखास यश, नोकरीत बढती व संसारात सौख्य.